एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११

कविता

नारा

बंध येथे जागताना ठाम थारा पाहिजे
दो मनाची वाहणारी एक धारा पाहिजे
लग्न गाठी जोडल्या जर चालताना वाट ही
मी तुझा नी तूच माझी हाच नारा पाहिजे

मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा